धुळे : लाल बावटा युनियन अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या नियोजनाने आज रोजी सेवानिवृत्त सफाई कामगारांचा उपयुक्त यांच्या दालनात सेवानिवृत्ती कार्यक्रम घेण्यात आला.

माननीय उपायुक्त बाविस्कर मॅडम यांच्या हस्ते त्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला त्याच्या संपूर्ण सेवे मध्ये चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे व त्यांचे काम समाधानकारक असल्यामुळे तसेच नागरिकांना चांगल्याप्रकारे स्वछता सेवा दिल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा उपयुक्त बाविस्कर मॅडम यांच्या हस्ते पुष्प हार घालून सत्कार करण्यात आला.

