धुळे : आज झालेल्या पत्रकार परिषद येथे धुळ्यातील काही पत्रकारांनी दाखवून दिले की धुळे जिल्ह्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत असल्याचे निदर्शनात आणून दिले जिल्हाधिकारी यांनी येथे निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती मोठ्या कालावधीनंतर पत्रकार परिषद झाल्याने पत्रकारांनी धुळ्यातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या तक्रारी
संपूर्ण व्हिडीओ पहा… 👇
जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिले त्यात मतदार यादी घोळ, बनावट मतदार धुळ्यात झालेली बनावट वोटिंग, मतदारांना दिलेली भाषणे जसे की आम्हाला वोटिंग करा तरच घरकुल पैसे येतील अशा धमक्या कामगार कल्याण विभागाच्या योजना, अवैध धंदे सरास सुरू असणे, दारूबंदी विभाग काम करत नाही, सर्वपक्षीय बैठकीत झालेली अधिकाऱ्यांसमोर धक्काबुक्की त्यांच्यावर कारवाई नाही असे अनेक प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिल्या व त्यांनी कारवाईचे देखील आश्वासन देण्यात आले जिल्हाधिकारी यांनी अशा अनेक घटनांचे पुरावे गोळा करण्याचे आदेश देखील दिले आहेत.













