धुळे शहरातील नटराज टॉकीज जवळील एका अन्वर काटे वाला यांच्या मोठ्या भंगार गोदामाला सायं 6:00 वाजेच्या दरम्यान आग लागली आहे त्या ठिकाणी अशी देखील माहिती मिळाली आहे की ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असेल असे सांगण्यात येत आहे परंतु मुख्य कारण अद्याप कळले नाही ही आग इतकी प्रचंड होती की महानगरपालिकेच्या 13 पेक्षा जास्त अग्निशामक वाहने येऊन देखील आग विझत नव्हती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स देखील तैनात करण्यात आला आहे भंगार गोदामाच्या आजूबाजूला असंख्य घर असल्याने त्या ठिकाणी देखील आगे चे ठिणगी लागली असेल असा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे असंख्य घरातून संसार उपयोगी वस्तू तात्काळ घराबाहेर ठेवून आग विझण्याची वाट पाहत होते.
