कुठलाच अधिकारी या ठिकाणी यायला तयार नाहीत असा आरोप
धुळ्यात आलेल्या अंदाज समिती मधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे शासकीय विश्रामगृहात 5 कोटी रुपये ठेवले असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप गुलमोहर विश्रामगृह येथे मोठा पेहराव.
धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये पाच कोटी रुपये ठेवल्याचा माजी आमदार गोटे यांचा दावा, अनिल गोटे खोली क्रमांक 102 बाहेर ठाण मांडून बसले आहेत.धुळ्यात आज पासून अंदाज समितीच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे, या दौऱ्यासाठी 11 आमदार धुळे शहरात दाखल झाले आहेत…













