तुकाराम मुंडे हे अनेक बोगस व भ्रष्टाचारासंदर्भात मोठमोठ्या पारदर्शी कारवाया करत असतात त्याच प्रकारे दिव्यांगांसाठीच्या योजनांचा बोगस लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्याचे लेखी आदेश तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.












