आग्रा रोड येथे महाराष्ट्रातील उत्तम सुवर्णपेढी चंदूकाका सराफ यांच्या धुळे येथील शाखेचे भव्य शुभारंभ करण्यात आले या ठिकाणी दागिने खरेदीवर मोठे बक्षीस ठेवण्यात आले आहेत त्यात टाटा पंच चार चाकी व जुपिटर दुचाकी गाडी असे आहेत या ठिकाणी
धुळे शाखेचे मालक शाह यांनी सांगितले की धुळ्यातील नागरिकांना नवीन प्रकारचे दागिन्यांसाठी शाखा उपलब्ध करून दिले आहे या धुळे शाखेला आतापर्यंत हजारो ग्राहक जुळले गेले असून या ठिकाणी आकर्षक डायमंड,सोने-चांदी वाजवी दरात उपलब्ध केले आहेत व दर पंधरा दिवसांनी नवीन वाकर्षक दागिने उपलब्ध असणार आहेत अशा अनेक ऑफर्स घेऊन ग्राहकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध आहेत सगळ्यांनी नक्कीच एकदा भेट द्यावी असे आवाहन शाह यांनी केले आहे













