धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा सुरत मुंबई एक्सप्रेस वे या ठिकाणी नवीन गाड्या उपलब्ध करून अशोक लेलँड च्या लाईट कमर्शियल व्हेईकल आयांश ऑटोमोबाईल नव्या शोरूमचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व एलसीवीचे हेड यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
या ठिकाणी यश मंत्री सर यांनी असे सांगितले की अशोक लेलँड LCV च्या लाईट कमर्शिअल व्हेईकलच्या शुभारंभ धुळ्यात ठेवण्यात आला होता हा एक एटीसी पॉईंट असल्याचे सांगितले आणि सेल्स,सर्विस,स्पेअर्स हे देखील उपलब्ध असणार आहे या शोरूम मध्ये धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा आकर्षक सात गाड्या उपलब्ध असल्याचे सांगितले त्याच्या व्यतिरिक्त बडा दोस्त, मित्र,पार्टनर या गाड्या देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी प्रमुख म्हणून LCV हेड मा. विपलोषा सर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.या ठिकाणी उपस्थित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अशोक लेलँड चे अधिकारी श्री विपलव शहा, आयांश ऑटोमोबाईल चे संचालक श्री सुनील मंत्री, यश मंत्री, अशोक लेलँड चे महाराष्ट्र प्रभारी श्री सुधीप चव्हाण सर, धुळे शोरूम चे मॅनेजर श्री रविराज पाटील आदी उपस्थित होते.













