धुळे : शहरात सर्वात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे नगाव बारी जवळ चक्क आमदारांच्या गाडीने एका तरुणाला धडक दिली आहे त्या गाडीत स्वतः आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते. संदीप पाटील हा रस्ता ओलांडत असताना आमदारांच्या गाडीने धडक दिली आहे माहितीनुसार पीडित हा शेती कामासाठी जात असताना
ही घटना घडली आहे आमदारांनी स्वतः पीडित संदीप पाटील याला ऍडमिट केले आहे त्याची प्रकृती गंभीर असून देवपूर येथील शतायु हॉस्पिटल येथे ऍडमिट केले आहे या ठिकाणी आमदारांनी अशी माहिती दिली की पीडित दारूच्या नशेत असल्याची माहिती दिली आहे घटना घडली आहे या ठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली आहे.












