मनोज मोरेंची अजब पोस्ट ब्लॅकमेल व गाव गुंडांचा उल्लेख..!धुळे : अनेक दिवसापासून राजकारणात एकमेकांच्या विरोधात आगळ्या वेगळ्या प्रकारे भाष्य व मोठी भूमिका घेत आहेत कोण कुठल्या पातळीवर विरोधकांच्या मुसक्या आवळेल याचा नेम नाही परंतु शिंदे गटाचे मनोज मोरे हे नेहमी कुठल्या आणि कुठल्या ही विषयात चर्चेत असतात त्यांच्या अनेक सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चर्चा होत असते अशीच दोन दिवसाआधी एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे त्यात मनोज मोरे यांनी असे लिहिले आहे की “NO COMPROMISE” गुन्हा दाखल कर नाहीतर गावगुंड पाठव ” लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्यांना शिवसेनेत स्थान नाही” अशाप्रकारे व्हायरल होत आहे त्यामुळे प्रचंड चर्चाही सुरू आहे नेमकं ही पोस्ट कोणासाठी याचे अनेक अर्थ देखील निघत आहेत ब्लॅकमेल करणारे कोण..? व गावगुंड पाठवणारे कोण..? त्यामुळे लवकरच राजकारणात मोठा रंग येण्याची चर्चा.













